1 / 7
अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. ‘हॉर्न ओके प्लीज’ या सिनेमाच्या चित्रिकरणाच्या वेळी हा प्रकार घडलेला
अभिनेत्री कंगना रनौतवर तिचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमन याने गंभीर आरोप केले होते. कंगना काळी जादू करायची असा आरोप त्याने केला होता.






















































