10 वी आणि 12वी नंतरचे करिअर आणि व्यक्तीमत्व विकास, स्पर्धा परीक्षा तयारी आदी विषयांवर प्रश्नोत्तरे स्वरूपाचे करीअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन येत्या 25 जून 2022 रोजी सकाळी 10.30 वा. सुमारास सीएसएमटी येथील फलाट क्र. 14 जवळ, पार्सल बिल्डींग, चौथा मजला येथे केले आहे. संपर्क – रोहिणी राणे ः 9702159690, लोचन ः 9869714107 प्रज्ञा कुलकर्णी ः 9029756359, एच.एम. मोंडकर ः 9167089036 आदींना संपर्क करावा असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डी.व्ही. चिंदरकर, सचिव जी.बी. कदम यांनी केले आहे.





























































