भांडुपजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वे विस्कळीत

457

मध्य रेल्वेच्या भांडुप स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून धीम्या मार्गावरील अप आणि डाऊन दिशांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सविस्तर वृत्त थोड्यात वेळात

आपली प्रतिक्रिया द्या