मध्य रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मोटरमनने पुकारलेल्या संपामुळे मध्य रेल्वे मार्गावरील अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. संप मागे घेण्यात आला असला तरी रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. सामनाच्या वाचकांनी काही फोटो आमच्यापर्यंत पोहोचवले असून यामधील गर्दी पाहून आणखी एक एल्फिन्स्टन (प्रभादेवी)ची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढल्याने एक्सप्रेसने प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना देण्यात आल्याने अनेक एक्सप्रेस गाड्या फुल्ल झाल्याचे दिसत आहे.