सामना ऑनलाईन । ठाणे
मध्य रेल्वेच्या ठाणे रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती एका खासगी वृत्तवाहिनीने दिली आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे लोकल वाहतूक काही मिनिटे उशिराने सुरू असल्याचे कळते.