
- मुंबईतील बस सेवा पूर्वरत
#BESTUpdates Normal bus services commence as per regular schedule today. All diversions which were effected due to #mumbairains waterlogging at several places have been restored. #mumbaitraffic
— BEST Bus Transport (@myBESTBus) September 5, 2019
- कल्याण, डोंबिवलीहून सीएसमटीच्या दिशेने मध्य रेल्वेवर धीम्या मार्गावरील गाड्या सुरू
- बुधवारी रात्री ९ च्या सुमारास पश्चिम रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. आताही पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे.
05.09.19, 07.15 hrs. #WRUpdates. WR suburban services are running normal on all four lines. @drmbct @RailMinIndia
— Western Railway (@WesternRly) September 5, 2019
- मुंबईतल्या अनेक भागात पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे. एनडीआरफच्या काही टीम कुर्ला, अंधेरी आणि परळ भागात तैनात असून त्या अलर्टवर आहेत.
Maharashtra: Water level has receded in almost all parts of Mumbai. NRDF teams are on alert and kept on stand by at Kurla, Parel and Andheri. #MumbaiRains (File pic) pic.twitter.com/IWToG2umv1
— ANI (@ANI) September 5, 2019
- मध्य रेल्वेची ठाणे सीएसमटी सेवा सुरू झाली आहे.
- तसेच पहाटे ३.१७ मिनिटांनी पहिली सीएसमटी अंबरनाथ लोकल सुटली आहे.


























































