चंदिगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंदिगड विमानतळाचे नामांतर शहीद भगतसिंग होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 93व्या ‘मन की बात’ कार्यक्रमात केली आहे. भगतसिंग यांची जयंती 28 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना आदरांजली म्हणून हा निर्णय घेतला आहे.