पाण्याशिवाय करा वाहन स्वच्छ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात वाहनांच्या स्वच्छतेसाठी वाया जाणारे 2 ट्रिलियन लिटर पाणी वाचवण्याच्या उद्देशाने नितीन शर्मा यांनी गो वॉटरलेस हा ब्रॅण्ड लाँच केला आहे. कोणतेही वाहन पाण्याच्या एका थेंबाशिवाय स्वच्छ करण्याचे ते आश्वासन देतात. मोबाईल अॅप किंवा वेबसाइटवरून ग्राहक ही सेवा बुक करू शकतात.