निसर्ग वादळ – नुकसानग्रस्त रायगडला 100 कोटींची तात्काळ मदत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

2403

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाचा फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याची पाहणी करून तात्काळ 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली.

पंचनामे होतील पण ताबडतोब मदत देण्यासाठी प्रक्रिया केली आहे. रायगडसाठी 100 कोटी देत आहोत

वीज प्रवाह काही भागात खंडित आहे, नुकसान झाले आहे. पंचनामे आणि मदतीसाठी मी आदेश दिले आहेत. प्रशासनाने देखील ते काम सुरू केले आहे.

वादळ पचवण रायगडाला काही नवीन नाही

लोकांचा मृत्यू रोखणं हे प्रशासनाचे काम आहे

‘मिशन तांडवाला’ सगळे लोक तोंड देत होते

रायगडकरांना दिलासा द्यायला आलो आहे

जागतिक पर्यावरण दिन, वटपौर्णिमा त्याचवेळी रायगडमध्ये वृक्ष उन्मळून पडले

आज मी येथे पाहणी करण्यासाठी आलो, प्रशासकीय अधिकारी पाहणी करताना सोबत होते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

रायगडमधील नुकसानीची पाहणी केली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाऊच्या धक्क्यावरून ‘रोरो’ने अलिबागकडे निघाले.. सोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

आपली प्रतिक्रिया द्या