
राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानच्या 19 वर्षीय जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. जेरेमीने 67 किलो वजनी गटात हे पदक पटकावले आहे. त्याच्या या विजयाने हिंदुस्थानची पदकाची संख्या पाचावर पोहोचली आहे.
JEREMY WINS GOLD 🥇
19-yr old @raltejeremy wins Gold on his debut at CWG, winning 2nd 🥇 & 5th 🏅 for 🇮🇳 at @birminghamcg22 🔥
Indomitable Jeremy lifted a total of 300kg (GR) in Men’s 67kg Finals🏋♂️ at #B2022
Snatch- 140Kg (GR)
Clean & Jerk- 160KgCHAMPION 🙇♂️🙇♀️#Cheer4India pic.twitter.com/pCZL9hnibu
— SAI Media (@Media_SAI) July 31, 2022




























































