हवालदार विजय आतर्डेकर यांचा कोरोनाने मृत्यू

काळाचौकी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विजय आतर्डेकर यांचे कोरोनाने निधन झाले. त्यांच्यावर सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आतर्डेकर यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या