गडचिरोली कोरोना अपडेट; 2 नवे रुग्ण सापडले, संख्या 15 वर

596
corona-new

गडचिरोली जिल्ह्यात मुंबई येथून आलेल्या दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यामुळं गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 झाली आहे. नव्यानं आढळलेले रुग्ण अहेरी तालुक्यातील असून, सर्व संस्थात्मक क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले होते, असं आरोग्य विभागानं कळवलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या