जव्हार मध्ये आढळलेले कोरोणा संशयित भिवंडीतुन आल्याची प्रशासनाची माहिती

816

जव्हार मध्ये 8 संशयितांना जव्हार मध्ये कोरांटाईन साठी ठेवण्यात आले आहे. सदरचे नागरीक हे भिवंडी येथुन, बाहेरच्या जिल्ह्यातून आले असल्याने त्यांना कोरांटाईन करण्यात आल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रजीत नायर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचा दिल्लीतील निजामुद्दीन येथील कार्यक्रमाशी कुठलाही संबंध नसुन  जव्हार मधील नागरीकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या