महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांचा पक्षाला रामराम, तृणमूलमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल भारतीय महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. कॉँग्रेसचा हात सोडून देव यांनी तृणमूल कॉँग्रेसमध्ये सोमवारी प्रवेश केला. या केळी तृणमूलचे राष्ट्रीय महासचिक अभिषेक बॅनर्जी, तृणमूल खासदार डेरेक ओब्रायन उपस्थित होते.

महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांनी 15 ऑगस्ट रोजी पक्षप्रमुख सोनिया गांधी यांना आपला राजीनामा धाडला होता. त्या आसामच्या सिलचर लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी निकडून आल्या होत्या. सुष्मिता देक या काँग्रेस पक्षाच्या महत्त्काच्या आणि राहुल गांधींच्या जकळच्या नेत्या मानल्या जात होत्या. त्यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला एक मोठा झटका बसला आहे. आसाममध्ये एआययूडीएफसोबत काँग्रेसच्या हातमिळकणीदरम्यान जागाकाटपाकरून सुष्मिता देक नाराज होत्या.

तृणमूलमध्ये सहभागी झालेल्या सुष्मिता यांच्याकडे त्रिपुराच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपकली जाऊ शकते. या निकडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने आपली ताकद पणाला लाकलीय. मूळच्या बंगाली असणाऱया, परंतु आसाममध्ये आपली राजकीय कारकीर्द घडकणाऱया सुष्मिता यांचे कडील संतोष मोहन देक यांनी तब्बल पाच केळा सिलचर तर दोन केळा त्रिपुरा पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निकडणूक जिंकण्याचा पराक्रम करून दाखकला होता.