1 / 6
मिचेल स्टार्क आणि अलेसा हिली- अलेसा ही देखील क्रिकेटपटू असून तिने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कशी लग्न केलं
शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी- किक बॉक्सर असलेल्या आयेशा मुखर्जीचे पहिले लग्न मोडले होते. तिने नंतर क्रिकेटपटू शिखर धवनसोबत लग्न केले
दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लिकल- दीपिका ही आंतराष्ट्रीय स्क्वॉशपटू आहे आणि तिने क्रिकेटपटू दिनेश कार्तिकसोबत लग्न केले आहे
इशांत शर्मा आणि प्रतिमा सिंह- बास्केटबॉलपटू प्रतिमा आणि क्रिकेटपटू इशांत शर्मा यांचं लग्न डिसेंबर 2016 साली झालं आहे



























































