महानायकाचा महासन्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
New Delhi: President Ram Nath Kovind presents the Dada Saheb Phalke Award for the year 2018 to veteran Bollywood actor Amitabh Bachchan, conferred for his contribution to the Indian film industry, at Rashtrapati Bhawan in New Delhi, Sunday, Dec. 29, 2019. (PTI Photo/Kamal Singh)(PTI12_29_2019_000106B)

बॉलीवूडचे शहेनशहा, महानायक अमिताभ बच्चन यांना रविवारी सिनेक्षेत्रातील अत्यंत मानाच्या ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बिग बी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी हा पुरस्कार देऊन मला निवृत्तीचे संकेत तर दिले जात नाही ना, असा मिष्कील सवाल अमिताभ यांनी केला, पण मला अजून खूप काम करायचेय असे सांगत त्यांनी त्या प्रश्नाचेही उत्तर दिले.