मेष ( ARIES – Tuesday, November 18, 2021)
आरोग्याची काळजी घ्या. कामाचा ताण जाणवणार नाही. नेहमीच्या कामापेक्षा वेगळे काहीतरी करण्याची संधी मिळू शकते.
भाग्य रंग – हिरवा
वृषभ – (TAURUS – Tuesday, November 18, 2021)
जवळपासच्या प्रवासाला नक्की जा. सकारात्मक बोला. जुन्या ओळखी, संबंध वाढतील. ध्यानधारणेसाठी वेळ द्या.
भाग्य रंग – पोपटी
मिथुन – ( GEMINI Tuesday, November 18, 2021)
जुने छंद जोपासाल. कोणाकडूनही अवास्तव अपेक्षा करू नका.मिळालेल्या निवांत वेळाचा चांगला सदुपयोग कराल.
भाग्य रंग – केशरी
कर्क – (CANCER Tuesday, November 18, 2021)
आज मन आनंदी राहिल. कामे मार्गी लागतील. दिवस सौख्यकारक जाईल.
भाग्य रंग – लाल
सिंह – ( LEO Tuesday, November 18, 2021)
चुकीची कामे हातून होणार नाहीत याची काळजी घ्या. मनावर ताबा ठेवा. गोड आठवणीत रंगून जाल.
भाग्य रंग – चंदेरी
कन्या (VIRGO Tuesday, November 18, 2021)
आराम करण्याची गरज आहे. मानसिक शांततेसाठी संगीत ऐका. स्वत:साठी वेळ द्या.
भाग्य रंग – पिवळा
तूळ ( LIBRA Tuesday, November 18, 2021)
दररोज योगासने करण्याची सवय लावून घ्या. कामकाजात यश मिळेल.
भाग्य रंग – गुलाबी
वृश्चिक ( SCORPIO Tuesday, November 18, 2021)
कामे पूर्ण होण्यातली अनुकूलता वाढेल. ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ काढाल. दररोज योगासने करा. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील.
भाग्य रंग – नारिंगी
धनू ( SAGITTARIUS Tuesday, November 18, 2021)
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रसन्न असेल. कामकाजात यश मिळेल. धनलाभाची शक्यता आहे.
भाग्य रंग – पांढरा
मकर ( CAPRICORN Tuesday, November 18, 2021)
ध्यानधारणेसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. वेळ वाया जाऊ देऊ नका. नवीन ओळखीत अतिविश्वास दाखवू नका.
भाग्य रंग – मोरपिसी
कुंभ राशी भविष्य (AQUARIUS Tuesday, November 18, 2021)
आर्थिक लाभ होतील. व्यसनं टाळा. मन रमण्यासाठी एखादा छंद जोपासा.
भाग्य रंग – चॉकलेटी
मीन (PISCES Tuesday, November 18, 2021)
मनावर ताबा ठेवा. श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी लक्षात ठेवा. स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता.
भाग्य रंग – काळा





























































