
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रवास होण्याची शक्यता आहे
आरोग्य – पथ्यपाण्याची काळजी घ्यावी
आर्थिक – आर्थिक कामे मार्गी लागणार आहे
कौटुंबिक वातावरण – कोणाशीही वाद घालू नका
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनोबल चांगले राहणार आहे
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसोबत दिवस उत्साहात जाणार आहे
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मरगळ जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक वाढणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे असेल
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस खर्चात वाढ होणार आहे
आरोग्य – नैराश्य जाणवणार आहे
आर्थिक – आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – घरात तणावाचे वातावरण असेल
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहेत
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – अचनाक आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस मजेत जाणार आहे
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामात चुका करू नका
आरोग्य – ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – महत्त्वाची आर्थिक कामे मार्गी लागातील
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक घटना घडणार आहे
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – रखडलेल्या आर्थिक कामांना गती द्या
कौटुंबिक वातावरण – घरात मंगलमय आणि धार्मिक वातावरण असेल
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहेत
आरोग्य – संधीवाताचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादाचे प्रसंग ओढवतील
धनु
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवणार आहेत
आर्थिक – व्यवसायातून लाभाची शक्यता आहे.
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासबोत दिवस आनंदात जाणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहण्याचा आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहेत
आर्थिक – उधार उसनवारीचे व्यवहार टाळा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वाद होण्याची शक्यता आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक ठरणार आहे
आरोग्य – मनस्थिती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण आनंदाचे असेल
मीन
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील कामांकडे लक्ष द्यावे लागेल
आरोग्य – उत्साह वाढणार आहे
आर्थिक – घरासाठी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांसोबत दिवस मजेत जाणार आहे.