Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 19 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे
आरोग्य – विनाकारण ताणतणाव जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – बजेट पाहून खर्च करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात तणावाचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साही राहणार आहे
आर्थिक – आधीच्या गुंतवणुकीतून फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – मित्रपरिवार नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढणार आहे
आरोग्य – पथ्य पाण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे
आर्थिक – जास्त मेहनत घेण्याची तयारी ठेवा
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे लागेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – उधार दिलेल्या पैसे परत मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र राहणार आहे
आरोग्य – जुने विकार डोके वर काढण्याची शक्यता आहे
आर्थिक – संपत्तीचे वाद चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – मतभेद, वादविवादापासून दूर राहा

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – नैराश्यातून बाहेर येण्याची गरज आहे
आर्थिक – भागीदारीच्या व्यवसायातून फायदा मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासह छोट्या प्रवासाचे बेत ठरणार आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सावध राहण्याचा आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, दिवस शांततेत जाईल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य – पोटाच्या विकाराकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – धार्मिक किंवा मंगल कार्यासाठी खर्च होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण मंगलमय असणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील सदस्यांसह मौजमजेचा जाणार आहे
आरोग्य – पोटाचे विकार त्रास देण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी महत्त्वाची खरेदी होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे

मकर

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक घटना घडण्याची शक्यता आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे राहणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मनातील संभ्रम दूर होणार आहेत
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य लाभणार आहे

मीन

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहेत.
आर्थिक – आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – सगळ्यांशी मिळूनमिसळून राहा, दिवस शांततेत जाईल.