
>> योगेश जोशी, [email protected]
मेष
ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवसात खर्च वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – नैराश्यापासून दूर राहा
आर्थिक – खर्च करताना जमाखर्चाचा ताळमेळ ठेवा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबावर आपली मते लादू नका
वृषभ
ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – मित्रांच्या भेटीने दिवस आनंदात जाईल
मिथुन
ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कामातील चुका टाळा
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रात कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – कटुंबियांसह शॉपिंगला जाण्याचे योग आहेत
कर्क
ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस मनासारख्या घटना घडणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण आनंददायी असेल
सिंह
ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल
आरोग्य – संधीवाताचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सावध राहा
कौटुंबिक वातावरण – रागावर ताबा ठेवा, दिवस शांततेत जाईल
कन्या
ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – मरगळ दूर होणार आहे
आर्थिक – व्यवसायातून फायदा होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासह दिवस मौजमजेत जाणार आहे
तूळ
ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सतर्क राहण्याचा आहे
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – वाणीवर संयम ठेवा, कोणलाही दुखावू नका
वृश्चिक
ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात शुभफलदायक ठरणार आहे.
आरोग्य – साथीच्या रोगापासून काळजी घ्या
आर्थिक – धार्मिक कार्यासाठी खर्च होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण मंगलमय असणार आहे
धनु
ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कुटंबियांसह घालवता येईल
आरोग्य – अपचनाचा त्रास होण्याची शक्यता आहे
आर्थिक – घरासाठी शॉपिंग होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत दिवस आनंदात जाणार आहे
मकर
ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक घटना घडण्याची शक्यता आहे
आरोग्य – ताणतणाव जाणवणार आहे
आर्थिक – कार्यक्षेत्रातील महत्त्वाची कामे मार्गी लावा
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण उत्साहाचे राहणार आहे
कुंभ
ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनातील संभ्रम दूर होणार आहेत
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य लाभणार आहे
मीन
ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – ताणतणाव कमी होणार आहेत.
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत दिवस मजेत जाईल.