Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 28 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवसचा पूर्वार्ध फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – दिवसाच्या उत्तरार्धात कंटाळवाणे वाटणार आहे
आर्थिक – महत्त्वाची आर्थिक कामे दिवसाच्या पूर्वार्धात मार्गी लावा
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मकता वाढवणारा ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक ठरणार आहे
आरोग्य – दिवसाच्या उत्तरार्धात मनवरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – खर्च आवाक्यात येणार आहेत.
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवसाचा पूर्वार्ध चांगला ठरणार आहे
आरोग्य – दिवसाच्या उत्तरार्धात ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे
आर्थिक – खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ फल देणारा आहे.
आरोग्य – मरगळ दूर होणार आहे
आर्थिक – दिवसाचा उत्तरार्ध फायद्याचा ठरणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा पूर्वार्ध उत्तम आहे
आरोग्य – दिवसाच्या उत्तरार्धआत अस्वस्थता वाढणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांना वेळ देणे गरजेचे आहे

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसाचा उत्तरार्ध सकारात्मक आहे
आरोग्य – दिवसाच्या उत्तरार्धात प्रसन्नता जाणवणार आहे
आर्थिक – दिवसाच्या पूर्वार्धात आर्थिक व्यवहार टाळा
कौटुंबिक वातावरण – वादविवाद टाळल्यास दिवस समाधानात जाणार आहे

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे मार्गी लावा
आरोग्य – प्रकृतीच्या कुरबुरी जाणवतील
आर्थिक – आर्थिक व्यवहारात कागदपत्रांकडे लक्ष द्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस समाधानात जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसाचा उत्तरार्ध सकारात्मकता वाढवणारा आहे
आरोग्य – मनावरील दडपण दूर होणार आहे
आर्थिक – दिवसाच्या पूर्वार्धात आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी चर्चा करत समस्या सोडवा

मकर

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभ समचार मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य – प्रकृती चांगली राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभासाठी दिवसाचा पूर्वाध चांगला आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस प्रसन्नतेत जाणार आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घराकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात उत्साहाचे वातावरण असेल

मीन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याची संधी मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवस आनंदात जाणार आहे