मध्य प्रदेशात दलित जोडप्याला मारहाण 

 

मुलींची छेडछाड करणाऱया मुलामुळे जिह्यातील एका वृद्ध दलित जोडप्याला मारहाण आणि चपलांची माळ गळय़ात घालण्याच्या अपमानस्पद वागणुकीला सामोरे जावे लागले. किलोरा गावात शुक्रवारी या वृद्ध जोडप्याला बेदम मारहाण करून फरारी झालेल्या 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपींमधील एकाच्या पत्नीची छेडछाड करण्यात या जोडप्याच्या मुलाचा कथित सहभाग होता.