माटुंगा येथे दत्तजयंती उत्सव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

स्वामीभक्त सुनील देऊलकर महाराज यांच्या निवासस्थानी पारिजात बिल्डिंग माटुंगा पश्चिम येथे शनिवार 18 डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. यावेळी अभिषेक, सहस्रनामावली, आरती, प्रसादाचे आयोजन केले असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील देऊलकर महाराज यांनी केले आहे.