
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी बंगळुरू येथून लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस मधून उड्डाण केले. संरक्षण मंत्र्यांच्या या तेजस भरारीमुळे देशाच्या हवाई दलाच्या वैमानिकांमध्ये नवा उत्साह निर्माण केला आहे. नॅशनल फ्लाईट टेस्टचे प्रोजेक्ट डिरेक्टर एअर वाइस मार्शल एन तिवारी हे राजनाथ सिंह यांच्या सोबत आहेत.
#WATCH Defence Minister Rajnath Singh flies in Light Combat Aircraft (LCA) Tejas, in Bengaluru. #Karnataka pic.twitter.com/LTyJvP61bH
— ANI (@ANI) September 19, 2019


























































