देवगड बोरिवली रातराणी धावणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड आगारातून सुरू करण्यात आलेली देवगड बोरिवली ही प्रवासी फेरी २० मार्च पासून सायंकाळी 4 वाजता देवगड इथून सुटणार आहे. सदर प्रवासी फेरी बोरिवली सायंकाळी साडे पाच वाजता सोडण्यात येणार आहे.

देवगड पुणे प्रवासी फेरी देवगडहून सकाळी साडे सहा वाजता पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे. तसेच परतीच्या प्रवासाला सायंकाळी 5.45 वाजता पुणे येथून निघणार आहे. ही माहिती आगार व्यवस्थापक निलेश लाड, स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांनी दिली आहे.