
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने धारावी, वडाळा आणि माहीम विधानसभा मतदारसंघांतील विविध पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे-
धारावी विधानसभा
विधानसभा संघटक – विठ्ठल पवार, विधानसभा समन्वयक – राजू सूर्यवंशी, उपविभागप्रमुख – प्रकाश आचरेकर (शाखा क्र. 183-184), महादेव शिंदे (शाखा क्र. 185-186), जोसेफ कोळी (शाखा क्र. 187-188), उपविभाग समन्वयक – जावेद भाई (शाखा क्र. 183-184), गणेश खाडे (शाखा क्र. 185-186), सुरेश देरबेर (शाखा क्र. 187-188) शाखाप्रमुख – सतीश कटके (शाखा क्र. 183), आनंद भोसले (शाखा क्र. 184), सुरेश जाधव (शाखा क्र. 185), किरण काळे (शाखा क्र. 186), मुत्तू पट्टण (शाखा क्र. 187), बाबा सोनावणे (शाखा क्र. 188), भास्कर पिल्ले (शाखा क्र. 189), शाखा समन्वयक – प्रकाश सावंत (शाखा क्र. 183), अशोक थोरात (शाखा क्र. 184), मणी पंठण (शाखा क्र. 185), संतोष पोटे (शाखा क्र. 186), किशोर मेहता (शाखा क्र. 187), बालराज डामरा गिड्डा (शाखा क्र. 188), जावेद शेख (शाखा क्र. 189)
वडाळा विधानसभा
विधानसभा संघटक – राकेश देशमुख, विधानसभा समन्वयक – दत्ता घाटकर, उपविभागप्रमुख – रवींद्र घोले (शाखा क्र. 178-201), विलास राणे (शाखा क्र.177-200), उपविभाग समन्वयक – प्रशांत घाडीगावकर (शाखा क्र. 177-178),बाळा लोके (शाखा क्र. 200-201), शाखाप्रमुख – संदीप चिवटे (शाखा क्र. 177), रुपेश मोहिते (शाखा क्र. 178), नितीन पेडणेकर (शाखा क्र. 200), हमीद शेख (शाखा क्र. 201), शाखा समन्वयक – आशीष बेलणकर (शाखा क्र. 177), बाळा जाधव (शाखा क्र. 178), अभिषेक बासुतकर (शाखा क्र. 200), विशाल जाधव (शाखा क्र. 201)
माहीम विधानसभा
विधानसभा संघटक – राजू पाटणकर, विधानसभा समन्वयक- गिरीष धानुरकर, उपविभागप्रमुख – अभय तामोरे (शाखा क्र.182-190), यशवंत विचले (शाखा क्र.191-192), पैलास पाटील (शाखा क्र.193-194), उपविभाग समन्वयक – उमेश महाले – (शाखा क्र.182-190), कुणाल वाडेकर (शाखा क्र.191-192), भाई परब (शाखा क्र.193-194), शाखाप्रमुख – मिलिंद तांडेल (शाखा क्र. 182), संदीप देवळेकर (शाखा क्र. 190), अजित कदम (शाखा क्र. 191), चंद्रकांत झगडे (शाखा क्र. 192), संजय भगत (शाखा क्र. 193), संतोष तेलवणे (शाखा क्र. 194) शाखा समन्वयक – योगेश तरे (शाखा क्र. 182), भूपेंद्र राऊळ (शाखा क्र. 190), अजय कुसुम (शाखा क्र. 191), अभिजीत राणे (शाखा क्र. 192), सूर्यकांत बिर्जे (शाखा क्र. 193), अभिजीत कोठेकर (शाखा क्र. 194)

























































