[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="280521,280522,280523,280524,280525"]
फोटो Photo – ‘या’ फळांचा वापर करून हिवाळ्यात वजन कमी करा! सामना ऑनलाईन | 6 Jan 2020, 5:01 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 गाजरामध्ये जास्त कॅलरी असल्याने शरीराला आवश्यक उर्जा मिळते आणि वजनही नियंत्रित राहते. बिटाची कोशिंबीर किंवा रस घेतल्याने तुमची भूक कमी होते आणि वजन कमी होते तसेच पोटाच्या समस्या दूर होतात. दालचिनीच्या नियमित सेवनाने वजन कमी करता येते. दालचिनी, मिरीपूड आणि मध यांचे मिश्रण जेवणानंतर घेतल्यास पोट फुगत नाही.