1 / 6
म्हशीच्या दुधात जास्त प्रमाणात मलई आणि साय असते. त्यामुळे म्हशीच्या दुधापासून दही, पनीर, खीर आणि तूप बनवले जाते. तर गायीच्या दुधापासून रसगुल्ला, रसमलाई सारख्या मि”ठाई बनवल्या जातात.
म्हशीचे दूध जास्त काळ टिकतं, ते लवकर खराब होत नाही. उलट गायीचे दुध 1-2 दिवसात न वापरल्यास ते खराब होतं.

























































