सरकारविरोधात अनोखे आंदोलन

शेतकरी हैराण सत्तार खातो गायरानखोके लुटा कधी गायरान लुटासुरतला चला कधी गुवाहाटीला चला… 50 द्या कुणी 82 द्या, शिंदे सरकारला द्याभूखंड घ्या कुणी गायरान घ्या, सत्तारला द्या कुणी राठोडला द्यागद्दार बोलो कभी सत्तार बोलोराजीनामा द्या राजीनामा द्या, भूखंडाचा श्रीखंड खाणारे राजीनामा द्याजनतेकडून पैसे घेणाऱया अब्दुल सत्तार यांचा निषेधअशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या व सरकारच्या विरोधात टाळ वाजवत अनोखे आंदोलन केले.