सुप्रसिद्ध हवाईयन गिटार वादक दिलीप मांजरेकर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, पुतणे, भाचे असा परिवार आहे. दिलीप मांजरेकर यांचा दशक्रिया विधी 22 डिसेंबर रोजी शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे होणार आहे.