दीपोत्सवाने ठाणे लखलखले….

109

सामना ऑनलाईन, ठाणे

रुचकर फराळ… नवे कपडे आणि रंगीबेरंगी रांगोळ्या म्हणजे दिवाळीचे वैभव. या अनोख्या दीपोत्सवाने ठाणे लखलखले असून कोपरीतील अष्टविनायक चौकात तर रंगांची न्यारी दुनियाच अवतरली आहे. स्त्रीभ्रूण हत्या, निसर्ग, पाणी वाचवा असे संदेश देणाऱ्या आकर्षक रांगोळ्या पन्नासहून अधिक कलाकारांनी काढल्या असून हा अनोखा आविष्कार अनुभवण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या