मुंबईच्या चाळीतील दीपोत्सव…

digvijay-chawl-mumbai

काळाचौकीचा महागणपती म्हणून ओळख असलेल्या दिग्विजय गृहसंकुलातील चाळीत दीपोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. संपूर्ण चाळीत घराबाहेर रांगोळ्या काढण्यात आल्या असून रंगीबेरंगी पंदील, दिवे, पणत्या आणि इलेक्ट्रिक तोरणांची रोषणाई करण्यात आली आहे.