पुण्यातील आंबेगाव येथे एका पाळीव कुत्रा बिबट्याला भिडला आणि त्याला मात देत पळवून लावले आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओही मोबाईलमध्ये चित्रित झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.