
डॅरेन ब्राव्हो व शिमरोन हेथमायर या दोन खेळाडूंचे वेस्ट इंडीजच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. वेस्ट इंडीज व न्यूझीलंड यांच्यामध्ये होणाऱया कसोटी मालिकेसाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडीज व न्यूझीलंड यांच्यामध्ये टी-20 मालिकाही होणार आहे.
वेस्ट इंडीजचा कसोटी संघ – जेसन होल्डर (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, व्रेग ब्रेथवेट, डॅरेन ब्राव्हो, शमार ब्रुक्स, जॉन पॅम्पबेल, रोस्टन चेस, रहकीम का@र्नवॉल, शेन डाऊरीच, शॅनॉन गॅब्रीयल, शिमरोन हेथमायर, चिमार होल्डर, अल्जारी जोसेफ, किमो पॉल, केमर रोच.
वेस्ट इंडीजचा टी-20 संघ – कायरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन अॅलेन, ड्वेन ब्राव्हो, शेल्डॉन कॉटरेल, आंद्रे फ्लेचर, शिमरोन हेथमायर, ब्रॅण्डन किंग, काईल मेयर्स, रोवमन पॉवेल, किमो पॉल, निकोलस पूरण, ओशाने थॉमस, हेडन वॉल्श ज्युनियर, केसरीक विल्यम्स.

























































