
आपल्यातील बऱ्याच व्यक्तींना शुगरचा त्रास आहे. शुगर वाढू नये म्हणून तुम्ही नियमित गोळ्या घेत असाल, गोळ्या घेऊन देखील तुमची शुगर नियंत्रणात येत नसेल तर आयुर्वेदातील हा उपाय केल्याने शुगर 48 तासांमध्ये नॉर्मल होते. ज्या व्यक्तींची साखर थोडीशीच वाढलेली आहे त्यांची साखर एका दिवसातच नॉर्मल होते. यासाठी आपल्याला लागणार आहे दोन पेले पाणी.. दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे लसूण. तिची पेस्ट बनवा. दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवा त्यामध्ये ही पेस्ट टाका. याखेरीज दालचिनी मधुमेह रोग्यांना वरदानच आहे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तेंव्हा पाव चमचा दालचिनी पावडर त्या उकळत्या पाण्यात टाका. काळी मिरी बारीक वाटून घ्या आणि दोन चिमूटभर या पाण्यात टाका. याखेरीज दोन चिमूट हळद पावडर घाला. पाव चमचा मेथी दाणे पावडर पाण्यात टाका. पाव चमचा त्रिफळा चूर्ण मिश्रणात टाका. हे पाणी एक ग्लास होईल इतके उकळा. आणि गाळून घ्या व याचे सेवन करा. हा काढा शुगर कमी न होणाऱ्या व्यक्तीनी दिवसातून 10 वेळा घ्या. 48 तासानंतर त्या व्यक्तींची शुगर नॉर्मल होईल. ज्यांचे अगदी थोडीशीच शुगर वाढलेली आहे त्यांनी दिवसातून एकदा सकाळी याचे सेवन करा. सोबतच मधुमेहाचे पथ्य पाळायला विसरू नका.
























































