तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार आणि उद्योजक कंवर दीप सिंह यांच्या मुलाची तब्बल 127 कोटींहून अधिक संपत्ती आज ईडीने जप्त केली. 1 हजार 900 कोटी रुपयांच्या पोंजी स्कीम फसवणुकी प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.