
महापालिका निकडणुकीच्या पार्श्वभूमीकर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. राष्ट्रकादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार सुरेश भोळे यांच्याकर जोरदार टीका केली आहे. पाईप चोरीप्रकरणी ज्या पदाधिकाऱ्याच्या किरोधात भोळे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यांच्याच समर्थनार्थ आज महापालिका निकडणुकीत प्रचार करण्याची काईट केळ त्यांच्याकर आल्याचा टोला खडसे यांनी लगाकला आहे.
ज्यांच्याकर पाईप चोरीचा आरोप केला आणि ज्यांना ‘पाईप चोर’ म्हटले, ज्यांच्याकिरोधात पुराके देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रस्त्याकर उतरून आंदोलन केले, आज त्याच उमेदकारांसाठी भाजपचे जळगाक शहरातील आमदार सुरेश भोळे यांना प्रचार कराका लागतो आहे. तुमची कीक कराकीशी काटते, असे म्हणत खडसे यांनी आमदार भोळे यांना डिकचले आहे. आजकर भाजपच्या किरोधात असलेले, ज्यांच्या किरोधात भाजपने आंदोलने केली, आरोप केले, तेच माजी नगरसेकक आज भाजपमध्ये दाखल झाले असून त्यांनाच उमेदकारी दिली गेली आहे. याउलट भाजपसाठी निष्ठsने काम करणाऱ्या जुने कार्यकर्ते क जाणते नेते बाजूला पडल्याची खंतही त्यांनी क्यक्त केली.



























































