सायबर हल्ल्यांचा धोका असून काही वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या होत्या. त्यामुळे हिंदुस्थानातील महत्वाची जबाबदारी असलेल्या सरकारी संस्था तसेच उर्जा मंत्रालय, बँकांसह वित्तीय संस्था तसेच दूरसंचार विभागदेखील हाय अलर्टवर आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.