पिटरो फरेरो किंडरगार्डनचा 4 था वर्धापनदिन साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बारामती

फरेरो इंडियाने पिटरो फरेरो किंडरगार्डनचा बारामतीमध्ये नुकताच 4 था वर्धापनदिन साजरा केला. यावेळी फरेरो इंडियाचे हिंदुस्थानातील व्यवस्थापकीय संचालक स्टेफनो पेल उपस्थित होते. यावेळी लहान मुलांना रंगीबेरंगी कपड्यांमध्ये आकर्षक नृत्य केले.

farera-india-event