मेट्रो सबवेतील सीसीटीव्ही तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

मेट्रो येथील सबवे सुरक्षारक्षकांमध्ये  १५ दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. त्यानंतर त्यांनी  तिथले सीसीटीव्ही तोडले होते. याप्रकरणी इगल सिक्युरिटीविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


summary – FIR file on cctv break