THAR.e- इलेक्ट्रीक ‘थार’ची पहिली झलक सामना ऑनलाईन | 16 Aug 2023, 9:00 am Facebook Twitter 1 / 5 महिंद्रा कंपनीची 'थार' ही चारचाकी गाडी चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीची कार आहे ही कार आता संपूर्णपणे नव्या रंगात आणि नव्या ढंगात सादर केली जाणार आहे इलेक्ट्रीकवर धावणाऱ्या महिंद्रा थारची पहिली झलक पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेत हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने या कारची पहिली झलक दाखवण्यात आली थारप्रमाणे महिंद्राच्या इतर गाड्यांचीही इलेक्ट्रीक आवृत्ती लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.