
सध्या डायबिटीसचे प्रमाण झपाटय़ाने वाढत असून चारपैकी एक व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त असल्याचे समोर येते. मात्र ‘या’ पानांचा रस आठवडय़ातून एकदा प्या. डायबिटीस लगेच नियंत्रणात येईल.
पेरू मधुमेहासाठी चांगले. पेरूमध्ये सोडियम कमी आणि पोटॅशियम जास्त असते त्यामुळे मधुमेहासाठी ते योगदार देणारे घटक बनते.
आयुर्वेदानुसार पेरूच्या पानांचे अनेक औषधी उपयोग आहेत. या पानांच्या अर्कामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी व फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणात असते. ती पाण्यात उकळून रिकाम्या पोटी खाल्याने किंवा त्याचा अर्ज घेतल्याने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता सुधारते व ग्लुकोजची पातळी नियंत्रणात येते.


























































