
शिवसेनेच्या उमेदवार व माजी महापौर किशोरी पेडणेकर या वॉर्ड क्रमांक 199 मधून विजयी झाल्या आहेत. पेडणेकर यांनी मिंधे गटाच्या रुपाली कुसळे यांचा दणदणीत पराभव करत पाचव्यांदा नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत.
किशोरी पेडणेकर याआधी 2002, 2012, 2017, 2019 साली नगरसेवक पदी निवडून आल्या आहेत.





























































