गुगलचे युजर्सना खास गिफ्ट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

गुगलने सर्व युजर्ससाठी मोठे गिफ्ट दिले आहे. पह्टो एडिटिंग करण्यासाठी एआय फीचर्स आता गुगल सर्व युजर्सना मोफत देणार आहे. यापूर्वी ही फीचर्स केवळ गुगल वनच्या सबस्क्रिप्शनवर उपलब्ध होती. यामध्ये मॅजिक एडिटर आणि मॅजिक इरेजर या टूल्सचाही समावेश आहे. अनेक पंपन्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर भर देत आहेत. त्यामुळेच गुगलने हा निर्णय घेतला आहे. 15 मेपासून ही फीचर्स सर्व गुगल पह्टोज युजर्सना मोफत मिळतील असे पंपनीने स्पष्ट केले. पिक्सेलव्यतिरिक्त इतर पह्न वापरणाऱया गुगल पह्टोज मॅजिक एडिटरची फीचर्स मिळेल.