गोरेगाव विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकारी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गोरेगाव विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

विभाग युवती अधिकारी – भाग्यश्री चव्हाण माईनकर, उपविभाग युवती अधिकारी – सोनल सांगळे (शाखा प्र. 55, 57, 58), पूजा विश्वकर्मा (शाखा प्र. 50, 56), श्वेता देसाई (शाखा प्र. 51, 54),विधानसभा समन्वयक – सुवर्णा वाघमारे (शाखा प्र. 51, 54), नेहा कांबळे (शाखा प्र. 50, 55, 56, 57, 58), विधानसभा चिटणीस – वैशाली अहिरे (शाखा प्र. 50, 55, 56, 57, 58), प्रेरणा जोईल (शाखा प्र. 51, 54) यांच्या नियुक्त्या केल्या आहे.

शाखा युवती अधिकारी – शिवानी वाडकर (शाखा प्र. 50), शाखा समन्वयक – स्नेहल माने (शाखा प्र. 50), उपशाखा युवती अधिकारी – काजल जमादार (शाखा प्र. 50), वैष्णवी माईणकर (शाखा प्र. 50), साक्षी म्हस्के (शाखा प्र. 50), साक्षी खिल्लारे (शाखा प्र. 50), श्वेता कावळे (शाखा प्र. 50), प्रियांका मोर्या (शाखा प्र. 50), श्रुतिका देवेंद्र (शाखा प्र. 50), स्वाती जाधव (शाखा प्र. 50), फाल्गुनी इंगळे (शाखा प्र. 50), श्रुती कांबळे (शाखा प्र. 50), कोमल खरात (शाखा प्र. 50), रोशनी कडव (शाखा प्र. 51), शाखा समन्वयक – कांचन शेलार (शाखा प्र. 51), उपशाखा युवती अधिकारी – सोनल परब (शाखा प्र. 51), साक्षी बामणे (शाखा प्र. 51), तन्वी तांबे (शाखा प्र. 51), जान्हवी जाधव (शाखा प्र. 51) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

शाखा युवती अधिकारी – जागृती शिंदे (शाखा प्र. 54), शाखा समन्वयक – सुनीता प्रधान (शाखा प्र. 54), उपशाखा युवती अधिकारी – संगीत सहानी (शाखा प्र. 54), गायत्री शिंदे (शाखा प्र. 54), प्रणिता थोटम (शाखा प्र. 54), शाखा युवती अधिकारी – सानिका आंबेकर (शाखा प्र. 55), शाखा समन्वयक – प्रज्ञा कांबळे (शाखा प्र. 55), शाखा युवती अधिकारी – पूनम निकम (शाखा प्र. 56), शाखा समन्वयक – स्नेहा मेर (शाखा प्र. 56), उपशाखा युवती अधिकारी – हार्दिका पारधी (शाखा प्र. 56), रसिका बोराडे (शाखा प्र. 56), लक्ष्मी चोंडगे (शाखा प्र. 56), प्रियांका यादव (शाखा प्र. 56), शाखा युवती अधिकारी – मयुरी कांबळे (शाखा प्र. 57), शाखा समन्वयक – प्रियांका खंडागळे (शाखा प्र. 57), उपशाखा युवती अधिकारी – विशाखा गावडे (शाखा प्र. 57), सिद्धी उखंडे (शाखा प्र. 57), दक्षता आचरेकर (शाखा प्र. 57), तनिषा घुघे (शाखा प्र. 57), शाखा युवती अधिकारी – किरण वालगुडे (शाखा प्र. 58), शाखा समन्वयक – सानिका वैती (शाखा प्र. 58), उपशाखा युवती अधिकारी – चेतना कोरे (शाखा प्र. 58), आदिती दळवी (शाखा प्र. 58) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.