[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="280794,280804,280797,280798,280796"]
ताज्या बातम्याक्रीडाफोटो Photo – हर्षवर्धन सदगीर ‘महाराष्ट्र केसरी’चा मानकरी, शैलेश शेळके पराभूत सामना ऑनलाईन | 7 Jan 2020, 7:29 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 नाशिकचा पहिलवान हर्षवर्धन सदगीर याने 63व्या ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला आहे. (फोटो - चंद्रकांत पालकर) हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या शैलेश शेळके याचा 3-2 असा पराभव केला. शैलेशचा पराभव करत हर्षवर्धन याने मानाची चांदीची गदा जिंकली. महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते विजेत्या हर्षवर्धन सदगीरला मानाची चांदीची गदा प्रदान करण्यात आली. किताब जिंकल्यानंतर खेळभावना दाखवत शैलेश शेळके याने हर्षवर्धनला खांद्यावर बसवून मैदानात चौफेर मिरवले.