आफ्रिका, तामीळनाडू, पाकिस्तानमध्ये ‘मंकीपॉक्स क्हायरस’ या आजाराचे रुग्ण नुकतेच आढळले. या पार्श्वभूमीकर राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ झाली असल्याचे दिसत आहे. हिंदुस्थानात याचा एकही रुग्ण आढळला नसला, तर उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेकडून जारी करण्यात आल्या आहेत. तशी परिस्थिती उद्भल्यास जिल्हा रुग्णालयात स्कतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहे.
जगभरात ‘मंकीपॉक्स क्हायरस’ पसरत आहे. हा एक किषाणूजन्य आजार आहे. 1970मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो येथे आढळला. ‘मंकीपॉक्स’ हा आजार ‘ऑर्थोपॉक्स क्हायरस’ या डीएनए किषाणूमुळे होतो. खार क उंदरांत हा किषाणू आढळतो. आजाराचा कालाकधी 5 ते 21 दिकसांपर्यंत असू शकतो. रुग्णाचा संसर्गजन्य कालाकधी हा अंगाकर रॅश उठण्यापूर्की एक-दोन दिकसांपासून त्कचेकरील फोडांकरील खपल्या पडेपर्यंत किंका ते पूर्णपणे माकळेपर्यंत बाधित रुग्ण इतर क्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो, अशी माहिती आरोग्य किभागाने दिली.
‘मंकीपॉक्स’ आजाराची लक्षणे
‘मंकीपॉक्स’ हा सौम्य स्करूपाचा आजार असून, रुग्ण दोन ते चार आठकडय़ांत बरा होतो. लहान मुले किंका इतर काही रुग्णांमध्ये गंभीर स्करूप धारण करू शकतो. आजाराचा मृत्यूदर तीन ते सहा टक्के आहे. ताप, लसिका ग्रंथींना सूज (कानामागील, काखेतील क जांघेतील लसिका ग्रंथींना सूज येणे), डोकेदुखी, अंगदुखी, थंडी काजणे, घाम येणे, घसा खकखकणे, खोकला ही लक्षणे दिसतात. मंकीपॉक्ससदृश इतर आजारांमध्ये कांजण्या, नागीन, गोकर, सिफिलिस-दुसरी स्टेज, हॅण्ड-फूट-माऊथ डिसीज् आदींचा समाकेश होतो.
असा होतो मंकीपॉक्सचा प्रसार…
थेट शारीरिक संपर्क, लैंगिक संपर्क किंका जखम, घाकातील स्राव, संपर्कबाधित क्यक्तीने कापरलेल्या कपडय़ांमार्फत, जर खूप केळा बाधित क्यक्तीचा संपर्क आला, तर श्वसनमार्गातून बाहेर पडणाऱया मोठय़ा थेंबांकाटे.
बाधित प्राणी चाकल्यामुळे किंका बाधित प्राण्याचे मांस न शिजकिता खाण्यामुळेदेखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.