बीड मध्ये जोरदार पावसाला सुरवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड मध्ये सोमवारी रात्री आठ वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. खरीप, रब्बी हंगाम उध्वस्त झाल्यानंतर बरसलेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कितपत सुटते हे बघणे महत्त्वाचे ठरेल. बीड मध्ये सायंकाळ पासून विजेचा गडगडाट आणी वादळाने सुरुवात केली रात्री जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, ऐन दिवाळीत अवकाळी पावसाने बीड शहर झोडपून काढले, पावसामुळे दीपावलीचा बाजार धुवून निघाला,अचानक आलेल्या पावसामुळे वाहतूक खोळंबली