[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="326437,326441,326438,326439,326442"]
ताज्या बातम्याफोटो Photo – सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले सामना ऑनलाईन | 14 Oct 2020, 3:54 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 सोलापूर जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस झाला, अनेक घरात पाणी शिरले होते. जोरदार पाऊस सुरू असल्यामुळं अनेक धरण प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. खरिप हंगामातील पिकांची काढणी सुरू असताना पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शहरातील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणीसाठले आहे. सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिराचा काही भागावर तलावाचे पाणी आले आहे.