लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असून 24 तासात जिल्ह्यातील मातोळा, बेलकुंड आणि कासारशिरसी या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांची नुकसान झाले आहे.